ग्रामपंचायत पांगरखेडा, पंचायत समिती अंबड जिल्हा परिषद जालना,
पंचायत समिती अंबड जिल्हा परिषद जालना, महाराष्ट्र
🪴गावाची यशोगाथा🪴
पांगरखेडा गाव हे अंबड तालुका जिल्हा जालना मध्ये येते. गावापासुन जवळ नॅशनल हायवे राज्य महामार्ग जातो. तो पैठण ते आष्ठी परतुर जोडलेला आहे. पांगरखेडा गावापासुन जालना रेल्वे स्थानक 32 कि.मी. अंतरावर आहे.
पांगरखेडा गावामध्ये जागृत मारुती मंदीर आहे या ठिकाणी श्रावण मास दरम्याण मारुती मंदीर येथे जल अभिषेक करिता संपुर्ण श्रावण महिण्यामध्ये गोदावरी नदी पाञातुन पाई नागरिक जातात व तेथील जल काकडमध्ये घेऊन दररोज गावातील मारुती मंदीर येथील मुतीँवर जल अभिषेक केला जातो अभिषेक परंपरा पुवीॅपासुन पिड्यानपिड्या सुरु आहेत. गावच्या बाजुला श्री.रामानंद टेकाळे महाराज मठ आहे या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदीर, संत तुकाराम महाराज मंदीर,संत ज्ञानेश्वर महाराज मंदीर आहेत.तसेच खंडोबा मंदीर, मोहटा देवी मंदीर, लक्ष्मी आई मंदीर आहेत.
पांगाखेडा हे गाव तालुक्यापासुन 6 कि.मी अंतरावर आहे. गावाची 2011 जणगनणे नुसार लोकसंख्या 859 असुन आजरोजीची (अंदाजे)लोकसंख्या 1457 आहे एकुन रेशनकार्ड धारक कुटुंबाची संख्या 218 आहे. गावातील जवळपास शेती करतात येथील प्रमुख पिक हे कापुस, बाजरी, तुर, ज्वारी, ऊस हे महत्वाचे पिक घेतली जातात.मेंडी पालण शेळी पालण हेही व्यवसाय करतात हे गाव आनंदात उत्सव साजरे करतात व तसेच येथे भिल्ल समाज असुन येथील प्रमुख व्यवसाय मासेमारी हा व्यवसाय आहे.

माननीय जिल्हाधिकारी (भा.प्र.से.).जालना
मुख्य कार्यकारी अधिकारी
अति. मुख्य कार्यकारी अधिकारी
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं.)
गट विकास अधिकारी (अंबड पंचायत समिती )
विस्तार अधिकारी पंचायत अंबड
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत अधिकारी
सरपंच
उपसरपंच
सदस्या
सदस्या
सदस्या
सदस्य
सदस्या
भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.....
जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...